Tap to Read ➤

सुहास्य तुझे मनास मोही!

नम्रताच्या साडीवर पारिजातकाच्या फुलांचा सडा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.
'कुर्रर्रर्र' नाटकातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.
'एकदा येऊन तर बघा' या सिनेमात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
नम्रता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच नम्रताने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या साडीत नम्रताने सुरेख फोटोशूट केलं आहे.
नम्रताचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
क्लिक करा