Tap to Read ➤

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम चेतना भटचं मालदीव व्हेकेशन

चेतनाने मालदीवमधील पतीसोबतचे रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे चेतना भट.
छोट्या पडद्यावर चेतनाने विशेष लोकप्रियता मिळवली आहे.
सध्या चेतना मालदीवमध्ये तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या चेतनाने इन्स्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
चेतनाप्रमाणेच तिचा नवरादेखील कलाविश्वाशी निगडीत आहे.
चेतनाच्या नवऱ्याचं नाव मंदार चोळकर असं असून तो प्रसिद्ध गीतकार आहे.
मंदारने अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे.
क्लिक करा