Tap to Read ➤

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने बदललंय तिचं नाव!

इंडस्ट्रित येण्याआधी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने नाव बदललं होतं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ईशा डे हिने इंडस्ट्रीत येण्यासाठी नाव बदललं आहे.
ईशाने लंडन स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.
तिचं खरं नाव ईशा वडनेरकर असं आहे.
लंडनमध्ये ऑडिशनला गेल्यावर नाव सांगितल्यानंतर ईशाच्या नावाबाबत चर्चा व्हायची.
यात वेळ जायचा आणि ऑडिशनसाठी कमी वेळ मिळायचा.
म्हणून मग ईशाने तिचं नाव बदलून ईशा डे असं ठेवलं.
ईशाला तिच्या नावात सोपा शब्द हवा होता आणि भारतीय असल्याचं दाखवायचं होतं.
क्लिक करा