Tap to Read ➤
रीत ही ,प्रीत ही उमजेना...
वनिताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री वनिता खरात ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचली.
शाहीद कपूरच्या कबीर सिंगमुळे ती चांगलीच चर्चेत होती.
वनिताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच वनिताने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हातात हिरव्या बांगड्या अन् अत्यंत साधा लूक तिने केला आहे.
या फोटोला तिने "रीत ही ,प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना" असं कॅप्शन दिलं आहे.
वनिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा