Tap to Read ➤
तू खीच मेरी फोटो! लंडनच्या ब्रीजवर वनिताच्या पोझ
"पोझ ऐसे दिया है जैसे ब्रीज ने मेरे लिए ही बॅकड्रॉप बनाया हो".
वनिता खरात हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
'कबीर सिंग' या शाहिद कपूरच्या सिनेमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ती प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते.
नुकतंच हास्यजत्रेची टीम लंडन दौऱ्यावर गेली होती.
लंडन दौऱ्याचे फोटो वनिताने तिच्या इन्स्टावरुन शेअर केले आहेत.
लंडनच्या ब्रीजवर वनिताने फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत.
"पोझ ऐसे दिया है जैसे ब्रीजने मेरे लिए ही बॅकड्रॉप बनाया हो".
क्लिक करा