Tap to Read ➤
मी कशाला आरशात पाहू गं...
शिवालीने नुकतेच तिचे साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर चर्चेत असते.
अनेकदा शिवाली तिचे फोटो आणि रील व्हिडिओही शेअर करताना दिसते.
शिवालीने नुकतेच तिचे काही साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला आहे.
केसांत गजरा माळल्याने शिवानीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा