Tap to Read ➤

साडीत शिवालीच्या कातिल अदा, पाहून चाहते फिदा

शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचली.
शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचली.
अभिनय आणि विनोदाची सांगड घालत शिवाली चाहत्यांना पूरेपूर हसवते.
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच शिवालीने साडीत खास फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवालीचा कातिलाना अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा