Tap to Read ➤
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचा क्यूट अंदाज
शिवाली अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
शिवाली अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शिवालीने फोटोशूटसाठी पोझ दिल्या आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा