Tap to Read ➤

साडीत खुललं प्रियदर्शनीचं सौंदर्य

अनेकदा प्रियदर्शनी तिचे खास लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
अनेकदा प्रियदर्शनी तिचे खास लूकमधील फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
या साडीवर लांब कानातले आणि हातात ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली आहे.
प्रियदर्शनीने मराठमोळ्या लूकमध्ये चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
साधा मेकअप आणि मराठमोळ्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा