Tap to Read ➤
पिली तितली! प्रियदर्शनीचं हटके फोटोशूट
प्रियदर्शनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहोचली.
प्रियदर्शनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये प्रियदर्शनीचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
प्रियदर्शनीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा