Tap to Read ➤
हास्यजत्रेतील कलाकारांचे रिअल लाईफ जोडीदार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांचे खरे जोडीदार पाहा
हास्यजत्रेचे सुपरस्टार समीर चौघुले यांच्या पत्नीचं नाव कविता आहे
त्यांच्या लग्नाला लवकरच २५ वर्ष पूर्ण होतील
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांच्या बायकोचं नाव आहे अल्पा.
दोघांना श्लोक हा मुलगा आहे
नम्रता संभेराव-योगेश संभेराव
८ वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. त्यांना रुद्राज हा मुलगा आहे
चेतना भट-मंदार चोळकर
चेतनाचे पती मंदार हे मराठीतील अनुभवी गीतकार आहेत
वनिता खरात-सुमित लोंढे
वनिताने सुमितसोबत यावर्षीच्या सुरुवातीलाच लग्न केलं
श्याम राजपूत-मनिषा राजपूत
दोघांना वीर हा मुलगा आहे
क्लिक करा