Tap to Read ➤

'महाराष्ट्राची हास्यजत्रे' तील सुरेल रागिणी

मराठी अभिनेत्री चेतना भटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
चेतना भट ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय  अभिनेत्री
चेतना भटला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये गेली अनेकवर्ष खळखळून हसवताना पाहिलंय
चेतना भटने हास्यजत्रेत साकारलेली अवीट रागिणी, खट्याळ सूनबाई हे पात्र प्रेक्षकांना चांगलीच आवडतात
चेतना भट सध्या हास्यजत्रा टीमसोबत अमेरिकेला परदेश दौऱ्यावर गेली आहे
न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर चेतना भटने केलेलं खास फोटोशूट लोकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे
चेतना भटच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी चांगलंच प्रेम दर्शवलं आहे
क्लिक करा