Tap to Read ➤

'उंदीर मांजर पकडींगो' गाणं कसं सुचलं? समीर चौघुले म्हणाले...

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'उंदीर मांजर पकडींगो' गाण्यावर सर्वच खळखळून हसले
समीर चौघुले यांनी गायलेलं हे गाणं तुफान व्हायरल झालं
हे गाणं कसं सुचलं याचा किस्सा समीर चौघुले यांनी सांगितला
कॉलेजमध्ये असताना वेगवेगळे आवाज काढण्याची हौस होती.
अनेकदा गाण्यांचे शब्द आपण वेगळेच बोलतो तेच माझं झालं आणि लोकांना आवडलं
'दिल से' सिनेमातलं हे गाणं आहे ज्याचे बोल बहुतेकांना कळतच नाहीत
लोकांच्या मनातील शब्दच मी गाण्यात बोललो
क्लिक करा