Tap to Read ➤

चुलबुली शिवालीचा नवरात्री स्पेशल लूक!

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली.
छोटा पॅकेट, बडा धमाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला सध्याच्या घडीला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.
विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर राज्य करते.
सोशल मीडियावर तिची मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
चुलबुली शिवालीने तिचा नवरात्री स्पेशल लूक शेअर केला आहे.
हिरव्या रंगाच्या चनिया चोलीमध्ये शिवालीने वेगवेगळ्या पोझ कॅमेऱ्यासमोर दिल्या आहेत.
चाहत्यांना देखील तिचे हे फोटोशूट आवडलं आहे.
क्लिक करा