Tap to Read ➤
ब्यूटी इन ब्लॅक! प्रियदर्शनीचा ग्लॅमरस अंदाज
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून प्रियदर्शनी इंदलकर हे नाव घराघरात पोहचलं.
हास्यजत्रेच्या माध्यमातून तिने हास्याचे फुलोरे उडवत प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
पुण्याची विनम्र अभिनेत्री असा टॅग तिला या शोमुळे मिळाला.
प्रियदर्शनी तिच्या फॅशन सेन्समुळे बऱ्याचदा चर्चेत येते.
अलिकडेच तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचं ब्लॅक अॅंड व्हाइट फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय.
Lost in my ‘Taylor Swift’ era …! असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
व्हायरल फोटोंमध्ये प्रियदर्शनीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे.
क्लिक करा