Tap to Read ➤
सरकारची शुभमंगल विवाह योजना; जोडप्याला मिळतात २० हजार
गरीब कुटुंबांना विवाहाच्या खर्चात बचत करण्याची संधी
सामूहिक शुभमंगल योजना २००७मध्ये सरकारकडून सुरू करण्यात आली
योजनेत सहभागी झालेल्या वधू व वरांना २० हजार रुपयांचे अनुदान मिळते
विवाहामुळे गरीब कुटुंबे कर्जबाजारी होतात. त्यांना योजनेचा आधार मिळाला आहे.
सामूहिक शुभमंगल विवाह योजनेचे आयोजन करणाऱ्या संस्थेला ५ हजार रुपये अनुदान दिले जाते
योजनेचा लाभ हा केवळ वधू व वराच्या पहिल्या विवाहासाठी दिला जातो.
जोडप्यांकडे आधारकार्ड, जातीचा दाखला, तसेच पालकांची संमती आवश्यक आहे.
क्लिक करा