Tap to Read ➤

पूर्वी 'या' कामातून पैसे कमवायची महाकुंभातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा

महाकुंभादरम्यान, साध्वी हर्षा रिछारियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
महाकुंभात यावेळी देश-परदेशातून अनेक मान्यवर व्यक्ती, संत आणि अध्यात्मिक गुरू सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे पोहोचत आहेत.
या अध्यात्मिक समागमादरम्यान हर्षा रिछारिया नावाच्या एका साध्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

या व्हायरल व्हिडीओनंतर लोक तिला महाकुंभातील सर्वात सुंदर साध्वी म्हणत आहेत. पाहूया कोण आहे ही साध्वी आणि यापूर्वी ती कशी कमाई करत होती?
इतकी सुंदर दिसत असून तू साध्वी बनण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न तिला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. तिचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
"मी उत्तराखंडमधून आली आहे आणि मी आचार्य महामंडलेश्वर यांची शिष्या आहे," असं तिनं यावेळी सांगितलं.
"मला जे काही करायची गरज होती, ते आता मी मागे सोडलंय आणि या मार्गाचा अवलंब केलाय. मी माझ्या अंतर्गत शांतीसाठी साध्वी जीवन निवडलंय," असंही ती म्हणाली.

Your browser doesn't support HTML5 video.

साध्वीचं नाव हर्षा रिछारिया असून ती निरंजन आखाड्याशी जोडली गेली आहे. ती स्वत:ला साध्वीसोबतच सोशल अॅक्टिविस्ट आणि इन्फ्लुएन्सरही मानते.
साध्वी बनण्यापूर्वी ती परदेशात डेस्टिनेशन वेडिंगही होस्ट करत होती. सध्या ती उत्तराखंडमध्ये राहते आणि तिचं मूळ घर मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये आहे.
क्लिक करा