Tap to Read ➤

या हॉट अभिनेत्रीला ओळखलं का? भारतात असंख्य चाहते

फोटोत असणारी अभिनेत्री दिसायला खूप सुंदर असून ती मनोरंजन विश्वातही सक्रीय आहे
या हॉट अभिनेत्रीचं नाव आहे मडोना सबॅस्टियन
मडोनाचं नाव ऐकताक्षणी अनेक जणांनी तिला ओळखलं असेल
मडोना अलीकडेच लिओ सिनेमात थलापती विजयसोबत झळकली
मडोनाने साई पल्लवीसोबत प्रेमम सिनेमात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली
मडोनाचे भारतात असंख्य चाहते आहेत
रोमँटिक आणि अॅक्शन भूमिका साकारण्यासाठी मडोना लोकप्रिय आहे
क्लिक करा