Tap to Read ➤

ले जाए जाने कहाँ हवाएं...

माधुरी पवारचं अजिंठा लेणीमध्ये फोटोशूट
अभिनेत्री माधुरी पवार ही कायम चर्चेत असते.
नुकतेच तिने अजिंठा लेणीमध्ये सुंदर फोटोशूट केलं.
याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यावेळी माधुरी साडीमध्ये पाहायला मिळाली.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
माधुरी ही महाराष्ट्राची आवडती नृत्यांगना आहे.
अत्यंत गरीब कुटुंबातून माधुरी वर आली असून तिने तिच्या हिमतीवर तिचं सारं विश्व निर्माण केलं आहे.
माधुरीने मालिका, सिनेमांसह वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.
क्लिक करा