Tap to Read ➤

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या फॅशनचा जलवा

बॉलिवू़डची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्य आणि अदांसाठी ओळखली जाते.
आपल्या सौंदर्याच्या आणि नृत्यशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित .
गेल्या कित्येक वर्षांपासून माधुरी तिच्या निखळ हास्यामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळेच आजही ती धकधक गर्ल या नावानेच ओळखली जाते.
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली माधुरी कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते.
तिचा प्रत्येक लूक सोशल मिडीयावर व्हायरल होतो. पारंपारिक असो या वेस्टर्न ती प्रत्येक लूकमध्ये कमाल दिसते.
नुकतेच तिने ब्लॅक आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
क्लिक करा