Tap to Read ➤

नाकात नथ, कपाळी चंद्रकोर.., 'धकधक गर्ल'चा मराठमोळा लूक

वयाच्या ५५ ​​व्या वर्षीही माधुरी दीक्षित सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते
माधुरी दीक्षित सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी तिचे फोटो ती शेअर करत असते.
पुन्हा एकदा माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत.
यावेळी माधुरी दीक्षितने मराठमोळ्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
माधुरीने पैठणी साडीवर नाकात नथ, कपाळी चंद्रकोर लावली आहे.
माधुरी दीक्षितचा लूक चाहत्यांना खूप भावला आहे.
वयाच्या ५५ ​​व्या वर्षीही माधुरी दीक्षित फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते
क्लिक करा