Tap to Read ➤
धकधक करने लगा...! काळ्या साडीत माधुरीच्या अदा
माधुरी दीक्षित आणि सौंदर्य हे एक समीकरणच आहे
माधुरी दीक्षित ही टाईमलेस ब्युटी आहे
नुकतंच मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत तिने ग्लॅमरस लुकमध्ये हजेरी लावली
काळ्या शिमरिंग नेट साडीत तिने जणू चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले
पार्टीत आलेल्या सर्व यंग स्टार्समध्ये माधुरीच उठून दिसली
क्लिक करा