Tap to Read ➤

मैं खाबों की शहजादी, मैं हूँ हर दिल पे छाई..!

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लेटेस्ट फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
माधुरी दीक्षितने नुकतेच गुलाबी रंगाच्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
माधुरी दीक्षित या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.
माधुरी दीक्षितच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
माधुरी दीक्षित नेहमीच ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
माधुरी दीक्षित सध्या डान्स दीवाने या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
माधुरी दीक्षित अभिनेत्रीसोबतच निर्मातीदेखील आहे.
क्लिक करा