Tap to Read ➤
माधुरीचे फोटो पाहून "धक धक करेना लगा..."
माधुरी आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करताना दिसते.
९०चं दशक गाजवणारी माधुरी दीक्षित आजही तितकीच सुंदर दिसते.
माधुरीच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत.
माधुरी आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करताना दिसते.
नुकतंच माधुरीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये तिने लाँग गाऊन परिधान केल्याचं दिसत आहे.
माधुरीने ग्लॅमरस लूक करत फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा