Tap to Read ➤
माधुरी दीक्षित..बस नाम ही काफी है!
माधुरी दीक्षितचा गणेशोत्सवासाठी खास लूक
माधुरीच्या सौंदर्याची बातच न्यारी आहे
पांढरी प्रिंटेड साडी, हिरवा ब्लाऊज आणि भरजरी दागिने यामध्ये तिने चार चाँद लावले आहेत
त्यातच तिची नजर घायाळ करणारी आहे
मोदक, गाणी आणि बाप्पाची जादू यासाठी मी तयार आहे असं कॅप्शन तिने दिलं आहे
तिचं हे फोटोशूट प्रेमात पाडणारं आहे
क्लिक करा