Tap to Read ➤

८ फ्लॉपनंतर दिला पहिला २०० कोटींचा हिट चित्रपट अन्...

सलमान खान, शाहरुख खान यांच्यापेक्षा घ्यायची जास्त मानधन
प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीने कारकिर्दीच्या सुरुवातीला ८ फ्लॉप चित्रपट दिले
तिचा एक चित्रपट २०० कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला अन् ती सुपरस्टार झाली
माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक होती
माधुरीने त्या काळात सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खानपेक्षाही जास्त फी आकारली होती.
माधुरी दीक्षितने अभिनय करण्‍यासाठी तिचे महाविद्यालय सोडले, परंतु तिचे पहिले ८ चित्रपट फ्लॉप ठरले
हम आपके है कौन मध्ये ती सलमान खानसोबत दिसली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
या चित्रपटाने जगभरात २१० कोटी कमावले, जो कोणत्याही भारतीय चित्रपटाचा सर्वकालीन विक्रम होता.
माधुरी दीक्षित प्रति चित्रपट ५० लाख रुपये घ्यायची आणि ती रक्कम शाहरुख व सलमानपेक्षा जास्त होती.
क्लिक करा