Tap to Read ➤

धक धक गर्लचा डॅशिंग लूक!

माधुरीने नुकतंच एक खास फोटोशूट केलं आहे.
माधुरी दीक्षितने तिच्या अभिनयाने एक काळ गाजवला.
धक धक गर्लचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
माधुरीने नुकतंच एक खास फोटोशूट केलं आहे.
यामध्ये तिने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
त्यावर प्रिंटेड जॅकेट माधुरीने घातलं आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
माधुरीच्या या कूल आणि डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा