Tap to Read ➤
५७ वर्षांची असूनही 'धकधक गर्ल' दिसते तितकीच ब्युटिफुल
माधुरी दीक्षितचे लेटेस्ट फोटो चर्चेत आलेत.
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
९०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी माधुरी आजही तितकीच ग्लॅमरस दिसते.
आता माधुरी सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर माधुरी ही 'भूल भुलैया 3' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
क्लिक करा