Tap to Read ➤

Madhurani Prabhulkar : फिर उसकी याद…न जाने क्यूं !

मधुराणी प्रभुलकरने नुकतेच एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
मधुराणी प्रभुलकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मधुराणी प्रभुलकर आई कुठे काय करते मालिकेतून घराघरात पोहचली.
मधुराणीने आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली होती.
आई कुठे काय करते मालिकेनं अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. तरीही प्रेक्षक मधुराणीला मिस करत आहेत.
नुकतेच अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा