Tap to Read ➤

'आई कुठे काय करते'मधील 'अरुंधती'चा असा लूक कधी पाहिलाय का?

ओळखणंही कठीण, किती वेगळी दिसते पाहा...
'आई कुठे काय करते' मालिकेतील 'अरुंधती' ही पात्र प्रचंड लोकप्रिय झालं आहे.
'अरुंधती' नावाच्या भूमिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर घराघरात पोहोचली.
'अरुंधती'ला नेहमी साडीत पाहाण्याची प्रेक्षकांना सवय असल्यानं तिला असं वेस्टर्न लूकमध्ये ओळखणं देखील कठीणच म्हणावं लागेल.
वेस्टर्न आऊटफिटमध्येही 'अरुंधती'चं सौंदर्य खुलून दिसतं यात शंका नाही.
'अरुंधती' म्हणजेच मधुराणी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असे लूक्स शेअर करत असते.
मधुराणीचे सोशल मीडियात हजारो फॉलोअर्स आहेत.
मधुराणी हिचे जुने फोटो पाहिले तर ही तिच आहे ना? असा प्रश्न पडतो.
मधुराणीचे हे जुने फोटो लक्ष वेधून घेणारे आहेत.
'अरुंधती'च्या या जुन्या फोटोंवर काहींनी तर तिला 'बिग बॉस'मध्ये पाहण्याचीही इच्छा व्यक्त केलीय.
मधुराणी गोखले प्रभुलकर हिनं याआधी शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं आहे.
क्लिक करा