Tap to Read ➤

शुक्राची चांदणी..! फुलाला सुगंध मातीचा फेम मधुराचं झक्कास फोटोशूट

अभिनेत्री मधुरा जोशी तिच्या मनमोहक सौंदर्याने मोहिनी घालत असते.
मधुरा जोशी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री मधुरा जोशी तिच्या मनमोहक सौंदर्याने मोहिनी घालत असते.
फुलाला सुगंध मातीचा मालिकेत मधुरा जोशीने इमलीची भूमिका साकारली आहे.
मधुराला या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
मधुरा आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.
सोशल मीडियावर मधुरा हटके अंदाजाने चाहत्यांचे मन जिंकत असते.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत लाल रंगाची साडी, केसात गुलाब, नाकात नथ असा साजश्रृंगार तिने केला आहे.
मधुराच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा