Tap to Read ➤
जरतारी काठ, नऊवारी थाट; नजरेचा नखरा, नथीचा तोरा
दिसते चंद्राची कोर साजरी; मधुरा देशपांडेचं नवरात्री स्पेशल फोटोशूट
मधुरा देशपांडे हिने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नवरात्रीनिमित्त मधुराने एक खास फोटोशूट केलं, ज्यामध्ये ती फारस सुंदर दिसत आहे.
हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे.
मधुरा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' या मालिकेत काम करत आहे.
शुभविवाह मालिकेत ती 'भूमी' हे पात्र साकारत असून तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मधुरा देशपांडेने याआधी कन्यादान, जिवलगा यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा