Tap to Read ➤

हरवलेले भाऊ! युजवेंद्र चहलचा Orry सोबत Cute Photo

भारतीय संघाचा फिरकीपटू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे
क्रिकेटपासून दूर असलेला युजवेंद्र चहल सध्या भटकंती करताना दिसतोय
नुकतेच त्याने ट्रेकिंग करतानाचे व निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर केले
युजवेंद्र चहर व त्याची पत्नी धनश्री वर्मा हे सोशल मीडियावर फार सक्रीय असतात
भारतीय फिरकीपटूने आज सोशल मीडियावर त्याचा ऑरीसोबतचे फोटो पोस्ट केले
हरवलेले भाऊ अशी पोस्ट त्याने फोटोवर लिहिली आहे आणि नेटिझन्स त्याची शाळा घेत आहेत.
क्लिक करा