Tap to Read ➤
स्टाईल में रहने का... रेड कार्पेटवर तारे-तारकांचा झगमगाट
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सची खास झलक
कलाविश्वातील सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले.
अनन्या पांडेचा ‘मोस्ट स्टायलिश ग्लॅम आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
टायगर श्रॉफ अॅक्शनचा बादशहा ठरला असून 'मोस्ट स्टायलिश अॅक्शन स्टार'ने सन्मान करण्यात आला.
सान्या मल्होत्राने ‘लोकमत मोस्ट स्टायलिस्ट’ पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
सुनील शेट्टीला लोकमत मोस्ट स्टायलिश टाइमलेस आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सोनू सूदच्या कामाची दखल घेत लोकमतने Most stylish Humanitarian हा पुरस्कार देत त्याचं कौतुक केलं.
रेड कार्पेटवर शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जेनिलियाने या सोहळ्याला उपस्थिती लावली.
इशान खट्टर मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन ठरला आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे यंदाची मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन ठरली.
रणदीप हुड्डाला मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
मोस्ट स्टायलिश ओटीटी डेब्यू पुरस्काराने मनीष पॉलचा सन्मान करण्यात आला.
क्लिक करा