Tap to Read ➤

वन डेत १० हजार धावा करणारे १५, त्यापैकी भारतीय ६!

रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला
वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा रोहित १५ वा खेळाडू ठरला.
विराट कोहलीनंतर सर्वात जलद रोहितने १० हजार धावांचा टप्पा ओलांडला
सचिन तेंडुलकर १८४२६ धावांसह वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे
कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या व विराट कोहली ( १३०२४) हे अव्वल पाचात आहेत
माहेला जयवर्धने, इंझमान-उल-हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली ( ११३६३) यांनी ११०००+ धावा केल्या आहेत
राहुल द्रविड ( १९८८९), महेंद्रसिंग धोनी ( १०७७३), ख्रिस गेल, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान व रोहित शर्मा ( १०००१*) अशी लिस्ट आहे.
क्लिक करा