Tap to Read ➤

लिपस्टिक्सच्या ६ शेड, सर्व रंगाच्या स्किनसाठी उत्तम

सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उठून दिसतील या शेड्स. पाहा त्यांची नावे.
मेकअप म्हटलं की लिपस्टीक तर असायलाच हवी.
पण सगळेच शेड चांगले दिसतात असं नाही. प्रत्येकीच्या चेहर्‍याला वेगळी शेड सुट होते.
काही शेड अशा असतात ज्या प्रत्येक महिलेला सुट करतात. सगळ्यांच्याच रंग-रुपाला साजेशा असतात.
जरा फेंट असलेली शेड सगळ्यांवर खुलून दिसते.
पिनट ही न्यूड शेड सगळ्यांनाच सुट होते. ओठ अगदी नाजूक दिसतात.
रोज पिंक ओठांवर फारच छान दिसते.
ट्रॅफीक जॅमिन ही न्युडची एक शेड आहे.
वेलवेट रोज मॅट दिसायला थिक दिसते. उठून दिसते.
कॅण्डी शेडची लिपस्टीक आजकाल लोकप्रिय आहे.
क्लिक करा