Tap to Read ➤

LIC चा नवा रेकॉर्ड, जागतिक पातळीवरही होतंय कौतुक

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, यामुळे जागतिक स्तरावर त्यांची ओळख निर्माण झालीये.
एलआयसी आता जगातील पहिल्या क्रमांकाचा स्ट्राँग फायनान्स इन्शुरन्स ब्रँड आहे. ब्रान्ड फायनान्स इन्शुरन्स १०० लिस्टमध्ये टॉप केल्यानंतर त्यांना हा टॅग मिळाला आहे.
एलआयसीची ब्रँड व्हॅल्यू ९.८ अब्ज डॉलर्स निश्चित करण्यात आली आहे. इतकंच नाही तर बऱ्याच मोठ्या कालावधीपासून स्टेबल व्हॅल्यू स्टेबल आहे.
एलआयसीला या लिस्टमध्ये ब्रान्ड स्ट्रेंथ इंडेक्स स्कोअर ८८.३ मिळालंय. तर त्याचं रेटिंग AAA ब्रान्ड स्ट्रेंथ रेटिंग आहे.
या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कॅथे लाईफ इन्शुरन्स आहे. याची ब्रँड व्हॅल्यू ४.९ अब्ज डॉलर्स आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एनआरएमए इन्शुरन्स आहे. याची ब्रँड व्हॅल्यू १.३ अब्ज डॉलर्सचा ब्रँड आहे.
क्लिक करा