Tap to Read ➤

LIC ची खास पॉलिसी, महिन्याला ७९४ रुपयांची गुंतवणूक, मिळतील ५.२५ लाख

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे अनेक उत्तम स्कीम्स आहेत.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे अनेक उत्तम स्कीम्स आहेत. यातील प्रसिद्ध स्कीम म्हणजे एलआयसी जीवन लाभ.
ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वय ८ वर्ष असावं लागतं. ज्यांचं वय ८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना ही पॉलिसी घेता येईल.
ही पॉलिसी तीन पद्घतीच्या म्हणजेच १६, २१ आणि २५ वर्षांपर्यंत घेता येते.
ही पॉलिसी तुम्ही किमान २ लाख रुपयांसाठी घेऊ शकता. यात कोणतीही कमाल मर्यादा नाही. २ लाखांनंतर १० हजारांच्या पटीत तुम्ही रक्कम गुंतवू शकता.
जर तुम्ही २ लाख सम अश्युअर्डसाठी १६ वर्षांसाठी प्रीमिअम भरला तर तुम्हाला महिन्याला ७९४ रुपये द्यावे लागतील.
सम अश्युअर्डच्या रुपात २ लाख, वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस अंतर्गत २,३५,००० रुपये, फायनल अॅडिशनल बोलस ९० हजार मिळेल. यानुलसार मॅच्युरिटीवर ५.२५ लाख मिळतील.
जर तुम्ही २५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर एकूण १.५० लाख जमा केल्याल तुम्हावा मॅच्युरिटीच्या वेळी ५,२५ लाख रुपयांची रक्कम मिळेल.
क्लिक करा