Tap to Read ➤

LICचा स्वस्त प्लॅन, १०० रुपयांच्या गुंतवणूकीत मिळतोय ७५ हजरांचा लाभ

यात कमी पैशातून गुंतवणूकीची सुरुवात करू शकता.
एलआयसीची सर्वात स्वस्त स्कीम आम आदमी विमा योजना आहे. यात कमी पैशातून गुंतवणूकीची सुरुवात करू शकता.
ही योजना देशातील असंघटित क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत देशातील असंघटित आणि भूमीहिन कुटुंबांना इन्शुरन्स कव्हर दिलं जातं.
एलआयसीच्या या योजनेत तुम्ही १०० रुपये गुंतवणूक सुरुवात करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता.
या स्कीमचा एकूण प्रीमिअम २०० रुपये आहे. यातील ५० टक्के रक्कम सरकार भरते अशात १०० रुपये प्रीमिअम होल्डरला भरावे लागतात.
यात ७५ हजार रुपयांच्या विमा कव्हरचा लाभ मिळतो. पात्र लोकांना विमा कव्हर शिवाय अनेक सुविधा दिल्या जातात.
विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास नॉमिनीला ३० हजार रुपये दिले जातात. जर कोणत्या दुर्घटनेत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला ७५ हजार रुपये दिले जातात.
क्लिक करा