Tap to Read ➤
LIC ची दमदार योजना, रोज 253 रुपये वाचवा अन् 54 लाख रुपये मिळवा...
LIC च्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 54 लाखांचा परतावा मिळू शकतो.
LIC मध्ये गुंतवणूक करून सुरक्षित नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही Jeevan Labh Yojana मध्ये गुंतवणूक करू शकता.
एलआयसीच्या या खास योजनेमध्ये दररोज फक्त 250 रुपये गुंतवून तुम्हाला 54 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.
या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी भरीव निधी जमा करू शकता. या योजनेत कोणताही जोखीम नाही.
यामध्ये गुंतवणूकदाराला एकाच वेळी मोठी रक्कम मिळते. तर विमाधारकाच्या अपघाती मृत्यूमध्ये कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.
या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि कालावधी निवडण्याचा अधिकार मिळतो.
यामध्ये 8 ते 59 वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात. 59 वर्षांची व्यक्ती 16 वर्षांसाठी विमा पॉलिसी निवडू शकते.
यामध्ये पॉलिसीधारक 10, 13 आणि 16 वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात, ज्यांना 16 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटीवर जास्त फंड मिळेल.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी घेतली. तो दररोज 256 रुपये वाचवतो...
त्यामुळे त्याची दरमहा गुंतवणूक 7700 रुपये होईल. म्हणजेच त्याची वार्षिक गुंतवणूक 92,400 रुपये असेल.
जर या गुंतवणूकदाराने 25 वर्षे गुंतवणूक केली तर त्याला जवळपास 20 लाख रुपये मिळतील. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर...
पॉलिसी धारकाला भारी परतावा म्हणून 54.50 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळेल. ही एक उत्तम रिटर्न्स देणारी पॉलिसी आहे.
क्लिक करा