Tap to Read ➤
LIC जीवन आनंद: दररोज ४५ रुपयांची गुंतवणूक, बनेल २५ लाखांचा फंड
एलआयसीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
दररोज ४५ रुपयांप्रमाणे महिन्याला १३५८ रुपये आणि वर्षाला जवळपास १६३०० रुपये तुम्हाला जमा करावे लागतील.
तुम्ही अशाप्रकारे ३५ वर्षांत ५.७० लाख रुपये जमा कराल. यामध्ये बेसिक सम अश्योर्ड पाच लाख रुपये असेल.
याशिवाय रिविजनरी बोनस ८.६० लाख आणि फायनल अॅडिशनल बोनस ११.५० लाख रुपये दिला जाईल.
यामध्ये दोन वेळा बोनस दिला जातो. परंतु यासाठी पॉलिसी १५ वर्षांची असणं गरजेचं आहे.
काही कारणास्तव पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला १२५ टक्के डेथ बेनिफिट मिळेल.
पॉलिसीधारकाचा पॉलिसी मॅच्युअर होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास नॉमिनीला सम अश्योर्ड इतकी रक्कम मिळते.
जीवन आनंदमध्ये किमान १ लाखांचं सम अश्योर्ड असतं. कमाल यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
या पॉलिसीसोबत तुम्हाला अॅक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी, अॅक्सिडेंटल बेनिफिट, न्यू टर्म इन्शुरन्स आणि न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर्स मिळतात.
क्लिक करा