Tap to Read ➤

एलआयसीची ही पॉलिसी ३० सप्टेंबरला होणार बंद, तुम्ही फायदा घेतला का?

सामान्यांसाठी एलआयसी सातत्यानं काही नव्या पॉलिसी लाँच करत असते.
एलआयसी सातत्यानं आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन पॉलिसी आणते.
एलआयसीच्या एका खास पॉलिसीसाठी अखेरची तारीख ३० सप्टेंबर आहे.
एलआयसीची धन वृद्धी ही एक सिंगल प्रीमिअम पॉलिसी आहे. यामध्ये अनेक प्रकारचे फायदे दिले जातात.
यामध्ये तुम्हाला केवळ एकदाच प्रीमिअम भरावा लागेल. याशिवाय तुम्हाला आयकरच्या नियम ८० सी अंतर्गत सूटीचाही फायदा मिळेल.
एलआयसीची ही पॉलिसी विमा कव्हर आणि सेव्हिंगचं कॉम्बिनेश आहे.
यात टेन्योरदरम्यान विमा कव्हर आणि मॅच्युरिटीवर एकत्र पैसे मिळतात.
ही पॉलिसी दोन पर्यायांसह येते. मृत्यू झाल्यास एक पर्याय विमा रक्कम १.२५ पट आणि दुसरा १० पट रिटर्नचा आहे.
धनवृद्धी पॉलिसीमध्ये किमान १.२५ लाख रुपयांपर्यंतचं गॅरंटीड रिटर्न मिळतं. पॉलिसीला ३ महिने पूर्ण झाल्यानतंर यावर तुम्ही कर्जही घेऊ शकता.
क्लिक करा