Tap to Read ➤

ग्रीन टी आणि लेमन टीपैकी आरोग्यासाठी जास्त चांगलं काय?

इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी 'ही' टी ठरते फायदेशीर
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सि़डेंट्सचं भरपूर असतात, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी अत्यंत चांगली मानली जाते.
लेमन टीमुळे पचनक्रिया सुधारते. पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
लेमन टीमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने इम्यून सिस्टम मजबूत होते.
जर तुम्हाला अँटीऑक्सि़डेंट्सची अधिक गरज असेल तर ग्रीन टी पिणं उत्तम आहे.
क्लिक करा