Tap to Read ➤

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचा नादखुळा!

लेटेस्ट ग्लॅमरस फोटोंतून स्वानंदी बेर्डेने चाहत्यांना केलं घायाळ
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
बऱ्याचदा स्वानंदी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.
दरम्यान आता नुकतेच तिने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे आणि या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्वानंदीने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
स्वानंदीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आहे.
धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर एन्ट्री केली. तसेच तिचा रिस्पेक्ट हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
क्लिक करा