Tap to Read ➤
'लक्ष्मी निवास'मधील सिंचना खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस
अभिनेत्री तन्वी कोलतेने सिंचनाची भूमिका साकारली आहे.
तन्वी कोलते मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे
तन्वी कोलते सध्या झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना दिसते आहे.
तन्वी कोलतेने लक्ष्मी निवास मालिकेत सिंचनाची भूमिका साकारली आहे.
तन्वी कोलते खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
तन्वी कोलतेच्या सोशल मीडियावरील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
क्लिक करा