Tap to Read ➤
मेहेंदी रंगली गं! दिव्याची लगीनघाई
मालिकेनंतर आता खऱ्या आयुष्यातही दिव्याची लगीनघाई सुरू आहे.
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्री दिव्या पुगावकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
मालिकेनंतर आता खऱ्या आयुष्यातही दिव्याची लगीनघाई सुरू आहे.
नुकतंच दिव्याचा मेहेंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.
दिव्याने मेहेंदीसाठी खास लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
मेहेंदी सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे.
अक्षय एक फिटनेस मॉडेल असून प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे.
क्लिक करा