Tap to Read ➤

'कारभारी दमानं'... सुरेखा पुणेकरांच्या दिलखेचक अदा

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रात मोठे योगदान दिलंय.
लावणीला जनमाणसात रुजवुन त्यांनी न्याय देण्याचं काम केलं.
आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञीसुरेखा पुणेकर यांचा आज वाढदिवस आहे.
अवघ्या ८ वर्षांच्या असताना सुरेखा पुणेकर यांनी पायात घुंगरु बांधले.
लावणी ही सुरेखा पुणेकरांनी महाराष्ट्राला दिलेली अमुल्य भेट आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही त्यांनी लावणीला मानाचे स्थान मिळवून दिले.
'कारभारी दमानं','या रावजी', 'तुम्ही बसा भावजी', 'पिकल्या पानाचा', 'झाल्या तिन्ही सांजा', या त्यांच्या लावण्या भरपूर गाजल्या आहेत.
तमाशा ते लावणी व टीव्ही शो-चित्रपट असा जिद्दीचा प्रवास त्यांनी केला आहे.
क्लिक करा