Tap to Read ➤

फूल गुलाब का लाखों में हजारों में...

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा आहे.
दिलखेचक अदांनी तिने कलाविश्वात आपली वेगळी छबी उमटवली आहे.
घायाळ अदा, नजरेचा बाण मारत तिने भल्याभल्यांना आपल्या नृत्याने वेड लावलंय.
सध्याच्या घडीला तरुणाईमध्ये गौतमीची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं.
गौतमीची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.
गौतमी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतेच काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
मोकळ्या केसात गुलाब लावून गौतमीने तिचे अप्रतिम फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत.
फोटोंमधील नो-मेक-अप लूकमध्ये गौतमीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
क्लिक करा