Tap to Read ➤

नऊवारी साडी, केसात गजरा…; ‘गौतमी’च्या अदाकारीने नेटकरी घायाळ

सोशल मीडिया स्टार, नृत्यांगना गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली.
आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी तिने चाहत्यांच्या मनं जिंकली.
लोकप्रियतेच्या बाबतीत गौतमी कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी तिची नृत्यशैली सादर करत असते.
तिची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.
सोशल मीडियावर गौतमी नेहमीच सक्रिय असते. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत.
या फोटोंमध्ये हिरव्या रंगाची काष्टा साडी नेसून स्टेजवर डान्स करत गौतमी तिची नजाकत दाखवतेय.
क्लिक करा