Tap to Read ➤
शॉर्ट ड्रेस आणि क्युट अंदाज, गौतमीचा कातिल लूक
नखरेल अदा आणि ठसकेबाज लावणीने गौतमी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
सोशल मीडिया स्टार आणि लावणी डान्सर असलेल्या गौतमी पाटीलला कोण ओळखत नाही.
नखरेल अदा आणि ठसकेबाज लावणीने गौतमी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
गौतमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. गौतमीने शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
या ड्रेसमध्ये तिने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
गौतमीचे हे क्यूट अंदाजातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा